lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

विनोद बिडवाईक Marathi News & Articles

All News Photos Videos
समर जॉबचे 6 फायदे - Marathi News | 6 benefits of summer job | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : समर जॉबचे 6 फायदे

पैसे तर इतके कमी मिळतात की, चार दोस्तांची एकवेळची पार्टी होणार नाही! त्यात ऑफिसवाले काय वाट्टेल ती कामं सांगतात, अगदी शिपायाला सांगावीत ती कामंही सांगतात.. मग उपयोग काय, त्या समर जॉबचा! करायची कशाला ती क्षुल्लक कामं? आपल्याला काही रिस्पेक्ट आहे की ना ...

उत्तम मुलाखतीसाठी न विसरता करण्याच्या 10 गोष्टी - Marathi News | 10 things to do without forgetting a great interview | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : उत्तम मुलाखतीसाठी न विसरता करण्याच्या 10 गोष्टी

पुढच्या वर्षी इण्टरव्ह्यूला जाल, तेव्हा लक्षात ठेवून आचरणात आणायची यशस्वी प्रोफेशनल लाइफची पायाभरणी करण्यासाठीची ही काही खास सूत्रं. ...

काय म्हणून तुम्हाला काम द्यावं? - Marathi News | What do you want to do? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : काय म्हणून तुम्हाला काम द्यावं?

व्हाय वी शूड हायर यू ? आम्ही तुम्हाला नोकरी का द्यावी ? असा प्रश्न बर्‍याचदा काही मुलाखतकर्ते विचारतात. ...

लवचिक - Marathi News | Flexible | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : लवचिक

नव्या काळात फ्लेक्झिबल असलं पाहिजे, असे उद्गार तुम्ही येता जाता ऐकत असाल. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता या शब्दाला कार्पोरेट जगात फार महत्त्व आलंय. ...

.तुम्हाला ‘ऐकू’ येतं? - Marathi News | Do you 'hear'? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : .तुम्हाला ‘ऐकू’ येतं?

विचारला प्रश्न की, दे उत्तर ! हे म्हणजे मुलाखत नव्हे! ...

किती बोलता? - Marathi News | How many speak | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : किती बोलता?

ही विद्यार्थी खूप उत्साही असतात. त्यांना खूप काही सांगायचे असतं. उत्साहाच्या भरात ते एवढं बोलतात की, त्यांना मध्ये थांबवावं लागतं. ...

गो. गेट द जॉब - Marathi News | Go Get the job | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : गो. गेट द जॉब

‘मॅनेजर’ची नोकरी पाहिजे,हव्या असलेल्या पॅकेजपेक्षा एक रुपया कमी घेणार नाही, नोकर्‍या काय छप्पन मिळतील. - असा विचार करत असाल तर ‘बेकार’ होण्याची पाळी येईल. ...

काय तो  निर्णय घ्याच! - Marathi News | Decide what to do! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन : काय तो निर्णय घ्याच!

आपण काही निर्णयच घ्यायचा नाही, काही जबाबदारीच घ्यायची नाही, असं कातडीबचाव धोरण असेल, तर कसं तुमचं करिअर होईल? ...